नवलॆवाडी
Actors

सिने-अभिनेता

प्रदिप केरु नवले.

मराठी चित्रपट अभिनेता
ललीत कला केंद्र, पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्रामध्ये एम.ए.(मराठी) पदवी.
प्रदिप नवले
चित्रपट, मालिका, नाटक, एकांकिका आदी क्षेत्रात भरीव काम करुन नवलेवाडी गावचे भुषण बनलेल्या 'प्रदिप नवले' यांनी साकारलेल्या भूमिकांविषयी थोडक्यात...
चित्रपट मालिका नाटक एकांकिका
मराठी हिंदी मराठी मराठी मराठी
भारतीय शूटर लक्ष्य (स्टार प्रवाह) कोर्ट चालू आहे. गहान
दुनियादारी विरप्पन गंध फुलांचा गेला सांगून (ई.टी.व्ही.) बाप हा बाप असतो. जौळ
बे दुने साडे चार १९८९ द बर्निंग सीटी कळत नकळत (झी.मराठी) अखेर पाय मातीचेच. वड
धग गधोंका मेला पुढचं पाऊल (स्टार प्रवाह) चुकुन पडल्या गाठी. पुन्हा दोन ऑक्टोबर
मीच एक बाजीराव चार दिवस सासुचे (ई.टी.व्ही.) नाटक नावाच नाटक. काळं बेट लाल बत्ती
यांसह २५ हुन अधिक चित्रपटांमध्ये भूमिका यांसह ६५ ते ७० हुन अधिक मालिकांमध्ये भूमिका यांसह १५ ते २० हुन अधिक नाटकांमध्ये भूमिका यांसह १० ते १५ हुन अधिक एकांकिकांमध्ये भूमिका

रविंद्र मुरलीधर नवले.

मराठी चित्रपट अभिनेता
रविंद्र नवले
चित्रपट, मालिका, नाटक, एकांकिका आदी क्षेत्रात भरीव काम करुन नवलेवाडी गावचे भुषण बनलेल्या 'रविंद्र नवले' यांनी साकारलेल्या भूमिकांविषयी थोडक्यात...
चित्रपट मालिका नाटक एकांकिका
मराठी मराठी मराठी मराठी
पाठराखीण वादळ फिर्याद चटाटो
बायको चुकली स्टॅंडवर दौलत भोवरा सीमेवर
तुळस आली घरा पिंपळपान वादळ आणि पुन्हा दोन ऑक्टोबर
सौभाग्यवती सरपंच या सुखांनो या काळं बेट लाल बत्ती वड
चष्मेबहाद्दुर चार दिवस सासुचे हा पिंचरा काटेरी वानर
यांसह २५ हुन अधिक चित्रपटांमध्ये भूमिका यांसह ६५ ते ७० हुन अधिक मालिकांमध्ये भूमिका यांसह १५ ते २० हुन अधिक नाटकांमध्ये भूमिका यांसह १० ते १५ हुन अधिक एकांकिकांमध्ये भूमिका


Top 

Site Designed by-Rahul Nawale.

All logos, trademarks and content in this site are property of their respective owners. Posts and comments are the property of their posters. All else is © Copyright 2013.