नवलॆवाडी
ShraddhaGhule SunitaNawale

खेळाडू

श्रद्धा भास्कर घुले.

नाविण्यपुर्ण खेळ: लांब-उडी, तिहेरी उडी, १०० मी. धावणे या क्रिडा प्रकारात विविध पदके.
श्रद्धा भास्कर घुले
क्रिडा प्रकार स्पर्धा प्रकार वर्ष स्पर्धेचे ठिकाण पदक
हॅण्डबॉल शालेय स्पर्धा २००२ राजस्थान कांस्यपदक
लांब-उडी शालेय मैदानी स्पर्धा २००३ पश्चिम बंगाल सहभाग
ट्रायथलॉन आय.टी.सी. २००४ महाराष्ट्र सुवर्णपदक
ट्रायथलॉन आय.टी.सी. २००४ उत्तरप्रदेश सुवर्णपदक
ट्रायथलॉन ॲम्युच्युअर ॲथ. असो. २००४ आंध्रप्रदेश कांस्यपदक
लांब-उडी शालेय मैदानी स्पर्धा २००४ महाराष्ट्र सहभाग
लांब-उडी ॲम्युच्युअर ॲथ. असो. २००५ आंध्रप्रदेश सहभाग
लांब-उडी ग्रामीण मैदानी स्पर्धा २००५ हरियाना सुवर्णपदक
तिहेरी उडी शालेय मैदानी स्पर्धा २००५ महाराष्ट्र सहभाग
लांब-उडी आय.टी.सी. २००६ उत्तरप्रदेश कांस्यपदक
लांब-उडी ॲम्युच्युअर ॲथ. असो. २००६ कर्नाटक सहभाग
४x१०० रिले शालेय मैदानी स्पर्धा २००६ महाराष्ट्र सहभाग
लांब-उडी नॅशनल कंबाईन इव्हेंट २००७ महाराष्ट्र कांस्यपदक
तिहेरी उडी आय.टी.सी. २००७ आंध्रप्रदेश कांस्यपदक
तिहेरी उडी पश्चिम विभाग स्पर्धा २००७ गुजरात सुवर्णपदक
लांब-उडी पश्चिम विभाग स्पर्धा २००७ गुजरात सुवर्णपदक
४*१०० रिले ॲम्युच्युअर ॲथ. असो. २००७ आंध्रप्रदेश सुवर्णपदक
तिहेरी उडी शालेय मैदानी स्पर्धा २००७ पश्चिम बंगाल सुवर्णपदक
तिहेरी उडी युवा राष्ट्रीय स्पर्धा २००८ महाराष्ट्र रौप्यपदक



सुनिता बाळासाहेब नवले

हॅण्डबॉल या क्रिडा प्रकारात विविध पदके.
सुनिता बाळासाहेब नवले
  • सन २००२-०३:
    • दिल्ली येथे झालेल्या हॅण्डबॉल स्पर्धेसाठी १९ वर्षाआतील गटात महाराष्ट्राच्या संघात निवड.
    • राज्यस्तरीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी पुणे विभागातर्फे निवड.
    • जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा ८०० मीटर धावणे तृतीय क्रमांक.
  • सन २००३-०४:
    • राज्यस्तरीय ज्युनियर हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड.
    • अमृतसर पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेत रौप्यपदक विजेती.
    • पुणे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड.
    • ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप.
  • सन २००४-०५:
    • २७ वी ज्युनियर स्टेट हॅण्डबॉल स्पर्धा मिरज कांस्य पदक विजेता संघ.
    • पुणे विद्यापीठ संघात निवड, हॅण्डबॉल स्पर्धेसाठी.
    • ३३ वी खुल्या महा. राज्य हॅण्डबॉल स्पर्धा बुलढाणा सहभाग.
    • पुणे विद्यापीठ संघात निवड, नेटबॉल स्पर्धेसाठी.
  • सन २००५-०६:
    • चिदंबरम येथे होणार्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघात निवड.
    • राष्ट्रीय पातळी स्पर्धा कांस्य व रौप्य पदक विजेती (हॅण्डबॉल).
    • परभणी येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट सिनीअर हॅण्डबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग.
  • सन २००६-०७:
    • महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खुल्या हॅण्डबॉल स्पर्धेत सहभाग.
    • अखिल भारतीय आंतर विद्यापीठ हॅण्डबॉल स्पर्धेत सहभाग.
    • भारतीय क्रिडा प्राधिकरण औरंगाबाद येथे झालेल्या शालेय हॅण्डबॉल स्पर्धेत सहभाग.
    • तिरूचेनगोड(तामिळनाडू) तेथे फेब्रुवारी २००७ रोजी झालेल्या हॅण्डबॉल स्पर्धेसाठी पुणे संघात कर्णधारपदी निवड.

Top 

Site Designed by-Rahul Nawale.

All logos, trademarks and content in this site are property of their respective owners. Posts and comments are the property of their posters. All else is © Copyright 2013.