निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत नवलेवाडी
ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजना:
- सन १९९७-९८: जवाहर रोजगार योजनेमार्फत शाळा बांधकाम.
- सन १९९७-९८: जवाहर रोजगार योजनेमार्फत गटार बांधकाम.
- सन १९९८-९९: स्थानिक विकास निधी आ.मधुकरराव पिचड यांचे अनुदानातुन शाळा खोली बांधकाम पुर्ण.
- सन १९९८-९९: आश्वासीत रोजगार योजनेतुन शाळा खोली पुर्ण.
- सन १९९९-००: जवाहर ग्रामसमृद्धी योजनेतुन गटार बांधकाम.
- सन १९९९-००: खा. गोविंदराव आदिक यांचे खासदार निधीतुन स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत स्मशानभूमीचे काम पूर्ण.
- सन १९९९-००: जीवन प्राधिकरण मार्फत विस्तारीत नळ योजनेचे काम पूर्ण.
- सन २०००-०१: जवाहर ग्रामसमृद्धी योजनेमार्फत गटार बांधकाम.
- सन २००१-०२: जवाहर ग्रामसमृद्धी योजनेमार्फत गटार बांधकाम.
- सन २००१-०२: जागतीक बॅंक ११ वा वित्त आयोगामार्फत अंगणवाडी इमारत.
- सन २००२-०३: जवाहर ग्रामसमृद्धी योजनेमार्फत गटार बांधकाम पूर्ण.
- सन २००२-०३: संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमार्फत गटार बांधकाम पूर्ण.
- सन २००२-०३: वैधानिक विकास महामंडळातुन शाळा बांधकाम पूर्ण.
- सन २००२-०३: ग्रामपंचायत फंडातुन पाणीपुरवठा विहीर खोलीकरण काम.
- सन २००३-०४: दलीत वस्ती सुधार योजनेमार्फत अमृतनगर परिसरात खडीकरणाचे काम पूर्ण.
- सन २००३-०४: संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमार्फत अमृतनगर परिसरात गटार बांधकाम पूर्ण.v
- सन २००३-०४: यशवंत ग्रामसमृद्धि योजनेतुन मंगलकार्यालयाचे काम पूर्ण.v
- सन २००४-०५: ग्रामपंचायत फंडातून जिल्हा परिषद शाळेकरिता संरक्षक भिंतीचे काम पुर्ण.
- सन २००४-०५: यशवंत ग्रामसमृद्धि योजनेतुन अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरणाचे काम पुर्ण.
- सन २००५-०६: संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमार्फत मधुबन कॉलनी गटार बांधकाम पूर्ण.
- सन २००५-०६: स्थानिक विकास निधी आ.मधुकरराव पिचड यांचे फंडातून नवलेवाडी फाटा ते धुमाळवाडी आणि दुबळकुंडी ते नवलेवाडी गांव डांबरीकरणाचे काम पुर्ण.
- सन २००५-०६: १२ वा वित्त आयोगा अंतर्गत पाणीपुरवठा दुरुस्ती.
- सन २००५-०६: जिल्हा ग्रामविकास निधीतून घनकचरा वाहतुकीकरीता ट्रॅक्टर खरेदी.
- सन २००६-०७: ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ६ सोलरदीप खरेदी.
- सन २००६-०७: १२ वा वित्त आयोगा अंतर्गत पाणीपुरवठा दुरुस्ती.
- सन २००६-०७: भारत निर्माण योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा स्टोअर टॅंक १५,००,००० लीटर.
- सन २००७-०८: १२ वा वित्त आयोगा अंतर्गत रस्ता दुरुस्ती.
- सन २००७-०८: ग्रामनिधी मधून अंतर्गत रस्ते दुरुस्ती कामे.
- सन २००८-०९: स्थानिक विकास आमदार निधीतून रस्ता डांबरीकरण काम पुर्ण.
- सन २००८-०९: ग्रामनिधी मधून अंतर्गत रस्ते दुरुस्ती कामे.
- सन २००८-०९: १२ वा वित्त आयोगा अंतर्गत रस्ता दुरुस्ती.
- सन २००९-१०: दलित वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण.
- सन २००९-१०: १२ वा वित्त आयोगा अंतर्गत रस्ता दुरुस्ती.
- सन २०१०-११: दलित वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण.
- सन २०१०-११: १२ वा वित्त आयोगा अंतर्गत रस्ता दुरुस्ती.
- सन २०१०-११: १२ वा वित्त आयोगा अंतर्गत पाणीपुरवठा दुरुस्ती.
- सन २०१०-११: स्थानिक विकास आमदार निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण काम पुर्ण.
- सन २०१०-११: इंदिरा आवास योजने अंतर्गत २२ घरकुल मंजुर.
- सन २०१०-११: १३ वा वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती.
- सन २०१०-११: जिल्हा ग्रामविकास निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण-द्वारकानगर.
- सन २०१०-११: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नवलेवाडी गांव ते जुने मारुती मंदिर रस्ता खडीकरण काम.
- सन २०११-१२: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नवलेवाडी गांव ते आरोटे वस्ती रस्ता खडीकरण काम.
- सन २०११-१२: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत हनुमान मंदिर ते अगस्ति सा. पा. संस्था रस्ता खडीकरण काम.
- सन २०११-१२: स्थानिक विकास आमदार निधीतून कॉलेज-रोड रस्ता डांबरीकरण काम पुर्ण.
- सन २०११-१२: मागास क्षेत्र अनुदान निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण- मधुबन कॉलनी.
- सन २०११-१२: पर्यावरण ग्राम समृद्धी योजने अंतर्गत एल.ई.डी. लॅम्प खरेदी.
- सन २०१२-१३: स्थानिक विकास निधीतून नवलेवाडी फाटा ते धुमाळवाडी रस्ता डांबरीकरण काम पुर्ण.
- सन २०१२-१३: जन सुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी दुरुस्ती.
- सन २०१२-१३: ’क’ वर्ग तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत सभामंडप काम पूर्ण.
- सन २०१२-१३: १३ वा वित्त आयोगा अंतर्गत रस्ते दुरुस्ती.
- सन २०१२-१३: पर्यावरण ग्राम समृद्धी योजने अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण- प्राध्यापक कॉलनी.
- सन २०१३-१४: १३ वा वित्त आयोग व मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत सार्वजनिक चौकात पेव्हर ब्लॉक व संरक्षक भिंत बांधकाम काम पूर्ण.
- सन २०१२-१३: ग्राम पा.पु.स्वच्छता समिती -शौचालय अनुदान वाटप.
- सन २०१२-१३: दलित वस्ती सुधार योजना - रस्ता कॊक्रिटीकरण.
- सन २०१३-१४: ग्रामनिधी २०%खर्च -गणवेश.
- सन २०१३-१४: पर्या.ग्रा.स.योजना -वृक्षारोपन करणे.
- सन २०१४-१५: पर्या.ग्रा.स.योजना - स्मशानभुमी दुरुस्ती.
- सन २०१४-१५: मागास क्षेत्र अनुदान निधी - रस्ता कॊक्रिटीकरण.
- सन २०१४-१५: १३ वा वित्त आयोग रस्ता कॊक्रिटीकरण.
- सन २०१४-१५: ग्रामनिधी -ब्लंकेट वाटप.
- सन २०१४-१५: ग्रामनिधी -बंदिस्त गटार बांधकाम.
- सन २०१४-१५: मागास क्षेत्र अनुदान निधी -बंदिस्त गटार बांधकाम.
- सन २०१४-१५: ग्रामनिधी -रस्ते मुरुम टाकणे.
- सन २०१५-१६: ग्रामनिधी -स्मशान भुमी वाल कंपाऊडं.
- सन २०१५-१६: दलित वस्ती सुधार योजना - रस्ता कॊक्रिटीकरण.
- सन २०१५-१६: १३ वा वित्त आयोग - रस्ता कॊक्रिटीकरण.
- सन २०१५-१६: एकात्मिक बाल विकास अगंणवाडी ईमारत.
- सन २०१५-१६: जन सुविधा योजना ग्रा.पं.कार्यालय.
- सन २०१५-१६: १३ वा वित्त आयोग रस्ता संरक्षक कठडा बांधकाम.
- सन २०१५-१६: १४ वा वित्त आयोगा अंतर्गत पाईपलाईन.
|
|