|
|
|
निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत नवलेवाडी |
|
मिळालेले सन्मान:
- संपूर्ण स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी बद्दल
हागणदारीमुक्त गाव अर्थात निर्मलग्राम पुरस्कार दि. २३/०३/२००६ रोजी महामहिम राष्ट्रपती ए. पी. जे. अ ब्दुल कलाम यांच्या हस्ते ग्रामपंचायत नवलेवाडीस नवी दिल्ली येथे विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.
- सन २०००-०१: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक.
- सन २००२-०३: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका पातळीवर प्रथम क्रमांक.
- सन २००२-०३: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा पातळीवर दोन लाखांचे तृतीय पारितोषिक.
- सन २००६-०७: यशवंत पंचायत राज नाशिक विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार.
- सन २०१०-११: पर्यावरण ग्राम समृद्धी योजना विकास रत्न पुरस्कार.
- सन २०१५-१६: जि. प. अहमदनगर अंतर्गत अस्मिता ग्राम पुरस्कार.
- सन २०१६-१७: स्मार्ट-ग्राम पुरस्कार तालुका पातळीवर प्रथम क्रमांक.
|
|
Top  |
|
|
All logos, trademarks and content in this site are property
of their respective owners. Posts and comments are the property of their
posters. All else is © Copyright 2013.
|