सहकारी संस्था
कै. कॉ. बुवासाहेब नवले सार्वजनिक मोफत वाचनालय नवलेवाडी.ता. अकोले, जि. अहमदनगर
        नवलेवाडी गावातील युवकांमध्ये वाचनाची गोडी लागण्यासाठी सर्वानुमते गावात कै. कॉ. बुवासाहेब नवले सार्वजनिक मोफत वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून नव्याने येणारी ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात येते.
वाचनालयात नियमीत दैनिके, मासिके, साप्ताहिके उपलब्ध असतात.
   |
- स्थापना: १९/१०/२०००
- मान्यता: ०५/०३/२००१
- संस्थेचे व्यवस्थापद: स्वतंत्र संस्था.
- नोंदणी क्रमांक: महा/१५९/०१/अहमदनगर
- ग्रंथालय रजि. नं.: ६२७७
- ग्रंथालयाचा दर्जा/वर्ग: क
- ग्रंथांची संख्या: ५०००
- वाचक संख्या (एकूण): ४०००(प्रति वर्ष सरासरी)
- महिला-वाचक: १४५०
- बाल-वाचक: ७००
- नियतकालिके:
- दैनिके:
सार्वमत, सकाळ, पुण्यनगरी, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, गावकरी, आपलं महनगर, नवाकाळ, ॲग्रोवन इ.
- मासिके:
गृहशोभिका, तनिष्का, लोकराज्य, स्वामीसेवा, चित्रलेखा, साधना, सत्याग्रह इ.
- साप्ताहिके:
मार्मिक, चित्रलेखा, लोकप्रभा, सकाळ, फडको इ.
|
|
|