|
कै. रामचंद्र नानाजी उर्फ बुवासाहेब नवले.
जन्म: १८९८ मृत्यू: १९७८
१९३० ला जंगल सत्याग्रहात सहभाग.
६ महिने सक्तमजुरी.
१९४२ च्या चळवळीत नगर जिल्हा नेत्तृत्व.
२१ महिने कारवास.
|
|
कै.कॉ.मुरलीधर राणूजी नवले.
कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्तृत्वाखालील लढ्यात १९४८ साली भुमिगत.
शेतकरी कामगारांच्या लढ्याचे नेत्तृत्व.
रजकारण, समाजकारण, कला इ. क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व.
|
|
कै. शिवराम राणू नवले.
जन्म: १९०१
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१५ महिने कारावास.
|
|
कै. रामा संतू नवले.
जन्म: १९२२ मृत्यू: २८/०२/१९९८
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१ वर्ष कारावास.
|
|
कै. गणपत भाऊ नवले.
जन्म: १९२० मृत्यू: ०६/०३/२००३
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
६ महिने कारावास.
|
|
कै. दगडू अंबू नवले.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१ वर्ष कारावास.
|
|
कै. दादा सिदू नवले.
जन्म: १८९८ मृत्यू: १९७६
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१ वर्ष कारावास.
|
|
कै. कुशाबा सिदू नवले.
जन्म: १९०५ मृत्यू: १९८५
१९४२ च्या चळवळीत भुमिगत राहून काम केले.
पकडल्यानंतर ९ महिने कारावास.
|
|
कै. रामा गोविंदा नवले.
जन्म: १९०१
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
११ महिने कारावास.
|
|
कै. म्हातारबा रभाजी नवले.
जन्म: १९१० मृत्यू: १९९०
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१ वर्ष कारावास.
|
|
कै. प्रभू बाबाजी नवले.
जन्म: १८८२ मृत्यू: १९५८
जुलमी मामलेदार वधाच्या खटल्यात आंदमान बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१ वर्ष कारावास.
|
|
कै. बाबु प्रभू नवले.
जन्म: १९१४
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
२ वर्ष नाशिक जेलमध्ये स्थानबद्ध.
|
|
कै. गणपत गंगाराम आरोटे.
जन्म: १९१२
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१३ महिने कारावास.
|
|
कै. चिमा गंगाराम आरोटे.
जन्म: १९०६
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१३ महिने कारावास.
|
|
कै. गणपत लक्ष्मण नवले.
जन्म: १९०५ मृत्यू: १९६७
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१ वर्ष कारावास.
|
|
कै. कारभारी संतु नवले.
जन्म: १९२१ मृत्यू: १४/०९/१९९९
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
६ महिने कारावास.
|
|
कै. बाळा राणू नवले.
जन्म: १८८१ मृत्यू: २९/०४/१९६५
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१ वर्ष कारावास
|
|
कै. रामचंद्र गंगाराम नवले.
जन्म: १९१५ मृत्यू: १४/०९/१९९९
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
१६ महिने कारावास.
|
|
कै. नरसु सहादु नवले.
जुलमी मामलेदार वधाच्या खटल्यात आंदमान बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा.
|
|
कै. परसू महादू नवले.
जुलमी मामलेदार वधाच्या खटल्यात आंदमान बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा.
|
|
कै. शंकर राणू नवले.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
नाशिक जेलमध्ये कारावास.
|
|
कै. काशिबा महादु नवले.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
नाशिक जेलमध्ये कारावास.
|
|
कै. गणपत पांडु नवले.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
नाशिक जेलमध्ये कारावास.
|
|
कै. रामचंद्र दादा नवले.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
नाशिक जेलमध्ये कारावास.
|
|
कै. रामा सिदू नवले.
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग.
नाशिक जेलमध्ये कारावास.
|